अशी' आहे इतिहासाच्या पानात दडलेली प्रेमकहाणी | Cinema आणि बरंच काही | Raorambha | Om Bhutkar, Monalisa Bagal, Santosh Juvekar
2023-05-24 2 Dailymotion
26 मे 2023 ला ओम भुतकर, मोनालिसा बागल यांची मुख्य भूमिका असलेला रावरंभा सिनेमा रिलीज होतोय. या ऐतिहासिक सिनेमासाठी कलाकारांनी केलेली तयारी, सिनेमाच्या शुटवेळेचे खास किस्से जाणून घेऊया आजच्या Cinema आणि बरंच काहीच्या भागात.